Posts

Showing posts from October, 2014

आमदार गणपतराव देशमुखांचा 11 व्या वेळी विधानसभेत प्रवेश

Image
आमदार गणपतराव देशमुखांचा 11 व्या वेळी विधानसभेत प्रवेश सांगोला - सांगोला विधानसभा निवडणूकीत अखेर 87 वर्षीय विद्यमान आमदार गणपतराव देशमुख यांनी विरोधकांना चारी मुंड्या चित करत बाजी मारली, आणि 11 व्या वेळी विधानसभेत प्रवेश मिळविला. त्यांनी शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा 25 हजार 224 मतांनी पराभव केला. 13 व्या विधानसभा निवडणूकीसाठी आमदार गणपतराव देशमुख यांनी अर्ज भरल्यापासूनच कार्यकर्त्यांनी यावेळीही आमदारसाहेबांना निवडून आणून इतिहास घडवायचाच असा निर्णय घेतला होता. भाजपाच्या भगव्या लाटेत सांगोल्याचा गड राखण्यात शेकाप,राष्ट्रवादी व इतर पाठींबा दिलेल्या मित्रपक्ष कार्यकर्त्यांना अखेर यश आले. आमदार गणपतराव देशमुख यांनी आपले पारंपारिक प्रतिस्पर्धी शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा 25 हजार 224 मतांनी पराभव करत अजून आपण ‘‘तंदुरुस्त’’ आहोत, हे सिध्द केले आहे. शिवसेनेचे शहाजीबापू पाटील वगळता इतर सर्वांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.  उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी आहेत -जगदीश बाबर (कॉंग्रेस) 3,457  , श्रीकांत देशमुख (भाजपा) - 14,074, बनसोडे मिलींद रेवण (बसपा) 2,323, ऍड. शहाजीबापू ...

शतश आभार

Image
शतश आभार मला सलग 12 व्या वेळेस विजय मिळवुन दिल्या बददल आपले हार्दीक आभार, आता एकच ध्यास सांगोला मतदार संघाचा अधिकाधिक विकास

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

Image
आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

आ.देशमुख यांच्या प्रचारार्थ आज सांगोलाशहरात विविध ठिकाणी पदयात्रा व कॉर्नर सभा

Image
आ.देशमुख यांच्या प्रचारार्थ आज सांगोलाशहरात विविध ठिकाणी पदयात्रा व कॉर्नर सभा सांगोला (प्रतिनिधी):- सांगोलाविधानसभा मतदार संघातील शेकापचेअधिकृत व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेपाठींबा दिलेले उमेदवार आमदारगणपतराव देशमुख यांचे प्रचारार्थ आजसांगोला शहरात विविध ठिकाणी कॉर्नरसभा व पदयात्रा यांचे आयोजन केलेआहे.सदर पदयात्रेत राष्ट्रवादीचे नेतेआ.दिपकआबा साळुंखे-पाटील वउमेदवार स्वत: उपस्थित राहणारअसल्याची माहिती शेकापचे शहरचिटणीस ऍड.भारत बनकर व राष्ट्रवादीकॉंग्रेसचे शहर अध्यक्ष तानाजीकाकापाटील यांनी दिली आहे.आज सोवार दि.13 ऑक्टोंबर रोजीसकाळी ठीक 8 वा. फुलेनगर येथेमाळवाडी, राऊतमळा येथीलनागरीकांची कॉर्नर सभा, सकाळी 8.30वा. बनकरमळा येथे चांडोलेवाडी,शेंबडेवस्ती, गुसाळेवस्ती व परिसरातीलनागरीकांसाठी कॉर्नर सभा, सकाळी 9वा. जिजामातानगर (मिरज रोड) येथेमिरज रोड वरील दक्षिण व उत्तर बाजूचेपरिसरातील नागरीकांसाठी सभा,सकाळी 9.30 वा. गणेशनगर (वासूदरोड) येथे राजेंद्र दिवटे यांचे असणार्‍याघरासमोरील पटांगणात वासूद रोड पुर्वव पश्चिम बाजू धील नागरीकांसाठीसभा, सकाळी 10 वा. एखतपूर रोडयेथे अशोक मोरे यांचे घरासमोरपु...

सांगोला तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचाआ.गणपतराव देशमुख यांना पाठींबा - सुरजदादा बनसोडे

Image
सांगोला तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा                                                                        .गणपतराव देशमुख यांना पाठींबा - सुरजदादा बनसोडे जुनोनी (वार्ताहर) :- सांगोला तालुका रिपब्लिकन पार्टीऑफ इंडिया आठवले गटाने सांगोला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आ.गणपतराव देशमुख यांना यानिवडणुकीमध्ये पाठींबा दिला असून रिपाईच्याकार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये आ.गणपतराव देशमुखयांच्यासाठी कार्य करून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयीकरण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती रिपाई आठवलेगटाचे तालुकाध्यक्ष सुरजदादा बनसोडे यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृतशेतकरी कामगार पक्षाचे अधिकृतउमेदवार आ.गणपतराव देशमुखयांच्या प्रचारार्थ जुनोनी येथे कालरविवारी सायंकाळी आयोजितकेलेल्या प्रचारसभेत सुरजदादाबनसोडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.गणपतराव देशमुख, श्री.बाबुराव गायकवाड,सभापती सौ.सुरेखा सुर्यगण...
Image
Image

आ.गणपतराव देशमुख यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करून इतिहास घडवावा -आ.दिपकआबा

Image
आ.गणपतराव देशमुख यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करून इतिहास घडवावा -आ.दिपकआबा महुद येथे प्रचंड बैलगाडी रॅली व प्रचारसभा संपन्न महुद :-मागच्या तीन-चार वर्षाच्या काळातदुष्काळी परिस्थिती असतानाआम्ही दोघांनी गावोगावी छावण्याकाढून पशुधन वाचविले.दुष्काळात शेतकर्‍यांना दिलासादेण्याचे काम केले. टेंभू-म्हैसाळचेपाणी बुध्देहाळ तलावात व कोरडानदीत आले आहे. आता हे पाणीआपल्या शेतकरी बांधवांच्याशेतामध्ये न्यावयाचे आहे. त्यासाठीराष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेकापक्षाचेअधिकृत उमेदवार आ.गणपतरावदेशमुख यांना विक्रमी मताधिक्यानेविजयी करून राज्यात इतिहासघडवावा, असे आवाहनआ.दिपकआबा साळुंखे-पाटीलयांनी केले.आ.गणपतराव देशमुख यांच्याप्रचारार्थ महुद येथे काल शनिवारीआयोजीत केलेल्या प्रचारसभेतआ.दिपकआबा बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आ.गणपतराव देशमुख, बाबुरावगायकवाड, भाऊसाहेब रूपनर,चंद्रकांत देशमुख, पांडुरंग पांढरे,डॉ.दादासाहेब जगताप, शहाजहानमुलाणी, बाळासाहेब ढाळे, विजयकोळेकर, सुनिल बाबर, वसंतरूपनर, राहुल काटे, शिवाजीशेजाळ, यशवंत चव्हाण, मच्छिंद्रखरात, भिमराव बागल, अंगदजाधव, ऍड.धनंजय मेटकरी,ऍड.मारूतीराव ढाळे, ब...

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद सांगोला (प्रतिनिधी):- आ.गणपतरावदेशमुख यांच्या प्रचारार्थ शेतकरी कामगारपक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने मागच्याआठवड्यापासून सुरू असलेल्या प्रचारासगावोगावच्या आणि वाड्या-वस्त्यावरील महिलावर्गांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचेमहिला आघाडीच्या कार्यकर्त्या सौ.कल्पनाताईशिंगाडे यांनी सांगितले.मागच्या आठवड्यामध्ये महिला आघाडीनेकोळा, चोपडी, महुद, जवळा आणि घेरडीगटातील बहुतांशी गावांध्ये आणि वाड्यावस्त्यावर जाऊन आ.देशमुख यांचे चिन्ह समजावूनसांगून आ.देशमुख यांना प्रचंड मताधिक्यानेनिवडून देण्याची विनंती केली. सर्वत्र चांगलाप्रतिसाद मिळत असल्याचे सौ.सुरखा सुर्यागणव माजी सभापती सौ.ताई मिसाळ यांनी सांगितले.काल शुक्रवारी महिला आघाडीने घेरडी,वाणीचिंचाळे, आलेगाव, वाघमोडेवाडी,मेडशिंगी, बुर्लेवाडी, राजापूर आदी गावात भेटीदेऊन घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधूनराष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेकापक्षाचे अधिकृतउमेदवार आ.गणपतराव देशमुख यांच्या सातव्याक्रमांकावरील गाडीच्या चित्रासमोरील बटन दाबूनत्यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्याचीस...

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागेश जोशी यांचाआमदार गणपतराव देशमुख यांना पाठिंबा

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागेश जोशी यांचाआमदार गणपतराव देशमुख यांना पाठिंबा सांगोला (प्रतिनिधी)ः-सांगोला विधान सभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचेउमेदवार आमदार गणतपरावदेशमुख यांना जेष्ठ सामाजिककार्यकर्ते विविध चळवळीतील नेतेनिर्भिड पत्रकार नागेश जोशी वत्यांच्या सहकार्‍यांनी आपला जाहीरपाठिंबा दिलेला आहे. सांगोलामतदार संघात एकूण 15 उमेदवारउभे असले तरी खरी लढाई हीपारंपारिक उमेदवारामध्येच होतआहे. सांगोला तालुक्यातीलजनतेची निरपेक्ष बुध्दीने गेली 50वर्षे सातत्याने सेवा करणारे कर्तुत्वसंपन्न आदर्श व्यक्तीमत्व म्हणूनआमदार गणपतराव देशमुखयांचेकडे पाहिले जात आहे.सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्नसोडविण्यासाठी जनआंदोलन उभाकरुन सातत्याने त्यांनी विशेष प्रयत्नकेले आहेत. सांगोले तालुक्याच्यासर्वांगीण विकासासाठी त्यांचेमोलाचे योगदान असून आमदारफंडातून विविध विकास कामेअनेक गावामध्ये त्यांनी केलीआहेत. दुष्काळी परिस्थितीतजनावरे जगविण्यासाठी व पशुधनवाचविण्यासाठी शासनाकडे त्यांनीपाठपुरावा करुन जनावरासाठी चाराडेपो व चारा छावण्या उघडूनशासनाचा कोटयावधी रुपयाचानिधी आणून शेतकर्‍यांना दिलासादेण्याचा प्रयत्न केलेल...

आ.देशमुख यांनी पत व प्रतिष्ठा राखून जनतेला दिलासा दिला तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी राष्ट्रवादी व शेकापची आघाडी-आ.दिपकआबा

Image
आ.देशमुख यांनी पत व प्रतिष्ठा राखून जनतेला दिलासा दिला तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी राष्ट्रवादी व शेकापची आघाडी-आ.दिपकआबा कोळा (वार्ताहर) :- मागच्या 17वर्षापासून सांगोला तालुक्यातराष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शे.का.पक्षयांच्यात आघाडी आहे. जनतेचीसेवा करण्यासाठी ही आघाडी आहे.मागच्या 50 वर्षांच्या काळातआमदार गणपतराव देशमुख यांनी पतव प्रतिष्ठा राखून सातत्याने गोरगरीबजनतेला दिलासा देण्याचे काम केलेआहे. त्यासाठी आमदार गणपतरावदेशमुख यांना प्रचंड विक्रमीमताधिक्याने विजयी करावे, असेआवाहन आमदार दिपकराव साळुंखेपाटील यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुरस्कृत शेतकरीकामगार पक्षाचे उमेदवार आ.गणपतरावदेशमुख यांच्या प्रचारार्थ काल गुरूवारीसायंकाळी कोळा येथे आयोजित केलेल्याजाहीर प्रचार सभेत आ.दिपकआबासाळुंखे-पाटील बोलत होते. यावेळीव्यासपीठावर आ.गणपतराव देशमुख,ऍड.सचिन देशमुख, श्री.बाबासाहेबदेशमुख, चंद्रकांतदादा देशमुख, सभापतीसौ.सुरेखा सुर्यगण आदी मान्यवरउपस्थित होते.आ.गणपतराव देशमुख आणिशेतकरी कामगार पक्षाने मागील दोनलोकसभेच्या निवडणुकीत, माझ्याविधानपरिषदेच्या निवडणुकीत आणिजि.प.अध्यक्षपदाच्या नि...

अपक्ष उमेदवार प्रा. लक्ष्मण हाके यांचा आमदार देशमुख यांना पाठिंबा जाहीर

अपक्ष उमेदवार प्रा. लक्ष्मण हाके यांचा आमदार देशमुख यांना पाठिंबा जाहीर सांगोला दि. 8 (सा.वा.) ः-धनगर समाज आरक्षणाच्या मुद्यावर लढा देण्यासाठी विधानसभेत धनगर समाजाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी जाणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वहितापेक्षा तालुक्यातील जनतेच्या हितासाठी आपण निवडणूकीतून माघार घेत आमदार गणपतराव देशमुख यांना पाठिंबा दिल्याची माहिती अपक्ष उमेदवार प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. सांगोला विधानसभा निवडणूकीसाठी शेकापचे आमदार गणपतराव देशमुख, शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, भाजपाचे श्रीकांत देशमुख, कॉंग्रेसचे जगदीश बाबर यांच्यासह 15 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवार प्रा. लक्ष्मण हाके यांनी निवडणूकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती. त्यांनी पश्चिम भागातील जुनोनी, कोळा, चोपडी, शिवणे, भाळवणी गटातील कांही गावात जाऊन प्रचारसभाही घेतल्या होत्या. प्रा. लक्ष्मण हाके यांनी निवडणूकीतून माघार घ्यावी व आमदार देशमुख यांना पाठिंबा द्यावा याकरिता धनगर समाजातील कांहीजण गेल्या चार दिवसांपासून प्रयत्नात होते. दरम्यान उमदेवार प्रा. लक्ष्मण हाके व समाजातील नेत्यांमध्ये चर्चा हो...

मी व आ.देशमुख यांनी दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्याचे काम केले-आ.दिपकआबा

Image
मी व आ.देशमुख यांनी दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्याचे काम केले-आ.दिपकआबा सांगोला (प्रतिनिधी):- मीआणि आ.गणपतराव देशमुखआम्ही दोघांनी स्वत:चे दुकानचालवायला पदे घेतली नाहीत.उपेक्षीत जनतेला मदत करूनत्यांना दिलासा देण्यासाठीआम्ही पदाचा वापर करतो. ऐनदुष्काळात जनावराच्या छावण्याकाढून तालुक्यातील पशुधनवाचविले आहे. आठवड्यालाआढावा बैठक घेऊनदुष्काळग्रस्त जनतेला दिलासादेण्याचे काम केले आहे, असेविचार आ.दिपकआबा साळुंखेपाटील यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष पुरस्कृतशेकापक्षाचे उमेदवारआ.गणपतराव देशमुख यांच्याप्रचारार्थ सांगोला शहरातीलदोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसहहितचिंतकांची बैठक सो वारीसायंकाळी सांगोला येथेआयोजीत केली होती. यावेळीआ.दिपकआबा साळुंखे-पाटीलबोलत होते.मी आमदार होण्यामागेशेकापक्षाची महत्वाची भूमिकाअसल्याचे सांगून आमदारदिपकआबा पुढे म्हणाले की,दोन वेळच्या लोकसभेच्यानिवडणूकीत शेकापक्षानेविनाअट पाठींबा दिला होता.जि.प.अध्यक्षपदाची संधीआपल्या पक्षास मिळाली.त्यामध्ये आ.गणपतराव देशमुखयांची भूमिका महत्वाची आहे.यासाठी आणि तालुक्याच्याविकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाने आ.गणप...

गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आ.गणपतराव देशमुख यांना पाठींबा-जैनवाडी सरपंच दिपक पवार

Image
गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आ.गणपतराव देशमुख यांना पाठींबा-जैनवाडी सरपंच दिपक पवार भाळवणी गटातील 15 गावातील विविध पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा निर्णय जैनवाडी (वार्ताहर) :- भाळवणी गटातील 15गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष-पार्टी,जात-पात, गट-तट विसरून आम्ही 15गावातील विविध पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते यांचीबैठक घेऊन विधानसभेच्या निवडणुकीतआ.गणपतराव देशमुख यांना पाठींबा देऊन त्यांनाविक्रमी मताधिक्यांनी निवडून देण्याचा निर्णयएकमताने घेतला असल्याचे जैनवाडीचे सरपंचदिपकदादा पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृतशेतकरी कामगार पक्षाचे अधिकृतउमेदवार आ.गणपतराव देशमुखयांच्या प्रचारार्थ काल मंगळवारीसायंकाळी जैनवाडी येथे प्रचारसभाआयोजित करण्यात आली होती.यावेळी भाळवणी गटातील सुपली,उपरी, केसकरवाडी, तिसंगी,भाळवणी, खेडभाळवणी, शेळवे,शेंडगेवाडी इत्यादी 15 गावातीलउपस्थित कार्यकर्त्यांसमोर आपलेविचार व्यक्त करताना सरपंच दिपकपवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.गणपतरावदेशमुख, आ.दिपकआबा साळुंखेपाटील, माजी सरपंच दामूअण्णापवार, चंद्रकांतदादा देशमुख,प्रा.नानासाहेब लिगाडे यांच्यासह15 गावातील...

तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीचा शेकापक्षाला पाठींबाआ.गणपतराव देशमुख यांना प्रचंडमताधिक्याने विजयी करा-आ.दिपकआबावाढेगावच्या जाहीर प्रचार सभेत आ.दिपकआबा यांचे आवाहन

Image
तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीचा शेकापक्षाला पाठींबाआ.गणपतराव देशमुख यांना प्रचंडमताधिक्याने विजयी करा -आ.दिपकआबा  वाढेगावच्या जाहीर प्रचार सभेत आ.दिपकआबा यांचे आवाहन सांगोला (अमेय मस्के) :- प्रत्येक उमेदवारांनी मागच्या 10-15 वर्षाच्या काळामधील केलेल्या कार्याचा छाया-विकास वाघमार,े सागं ाले ालेखा जोखा तपासा. गावच्या व तालुक्याच्या विकासकामांना कोण उपयोगी पडतो, अचानक उद्भवलेल्यासंकटप्रसंगी गोरगरीबाच्या मदतीला कोण धावून येतो ? या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत.तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पाठींबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवारआमदार गणपतराव देशमुख यांच्या गाडीच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयीकरा, अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली.आमदार गणपतराव देशमुख यांच्याप्रचारार्थ काल शनिवारी सकाळी वाढेगावयेथे आयोजित केलेल्या प्रचारसभेतआम.दिपकआबा साळुंखे-पाटील बोलतहोते. यावेळी व्यासपीठावर आ.गणपतरावदेशमुख, सभापती सौ.सुरेखा सुर्यगण,जि.प.सदस्या सौ.राणी दिघे, रामभाऊ दिघेआदी मान्यवर उपस्थित हो...

आमदार गणपतराव देशमुख यांचा 4 तारखेचा दौरा

Image
आमदार गणपतराव देशमुख यांचा 4 तारखेचा दौरा आज दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता संगेवाडी, 10.30 वाजता मेथवडे, 11.30 वाजता मांजरी, 12.30 वाजता बामणी, दुपारी 4 वाजता धायटी, 5 वाजता हलदहिवडी, 6.30 वाजता वाढेगाव व रात्री 8 वाजता सावे.

टेंभू योजनेचे पाणी आले, तो दिवस आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस -आ.गणपतराव देशमुख

Image
टेंभू योजनेचे पाणी आले, तो दिवस आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस -आ.गणपतराव देशमुख हातीद (वार्ताहर) :- हजारो वर्षापासून या भागात असलेला दुष्काळ हटविण्याचेकाम आपल्या पिढीने हाती घेतले आहे. मागच्या दीड-दोन महिन्यापूर्वी कोळाओढ्यातून बुध्देहाळ तलावात टेंभू योजनेचे पाणी आले, तो दिवस माझ्याआयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. या पुढच्या काळात हे पाणी आपणासशेतकर्‍यांच्या शेतात न्यावयाचे आहे. दुष्काळाचे निर्मुलन व निवारण करावयाचेआहे. यापुढे दुष्काळ पडला तर दुष्काळाची झळ शेतकर्‍यांना बसणार नाही, अशापध्दतीचे नियोजन करावयाचे आहे. तसे चित्र निर्माण करावयाचे आहे. यासाठी हीनिवडणूक महत्त्वाची आहे, असे विचार आ.गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले.शेतकरी कामगार पक्षाचेअधिकृत उमेदवार आमदारगणपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ गुरूवारीा ह.मंगेवाडी, हातीद, गौडवाडीयेथे प्रचार सभा पार पडल्या.हातीद येथील सभेत आमदारगणपतराव देशमुख बोलतहोते. यावेळी व्यासपीठावरपाचेगाव सरपंच शेषाप्पामिसाळ, गजेंद्र कोळेकर,ऍड.सचिन देशमुख, किसनपंचकोळेकर, संजय गोडसे,भाऊसाहेब घाडगे, नंदकुमारघाडगे, जगन्नाथ घाडगे आदीमान्यवर उपस्थित होते.शे.का...