आ.देशमुख यांच्या प्रचारार्थ आज सांगोलाशहरात विविध ठिकाणी पदयात्रा व कॉर्नर सभा

आ.देशमुख यांच्या प्रचारार्थ आज सांगोलाशहरात विविध ठिकाणी पदयात्रा व कॉर्नर सभा
सांगोला (प्रतिनिधी):- सांगोलाविधानसभा मतदार संघातील शेकापचेअधिकृत व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेपाठींबा दिलेले उमेदवार आमदारगणपतराव देशमुख यांचे प्रचारार्थ आजसांगोला शहरात विविध ठिकाणी कॉर्नरसभा व पदयात्रा यांचे आयोजन केलेआहे.सदर पदयात्रेत राष्ट्रवादीचे नेतेआ.दिपकआबा साळुंखे-पाटील वउमेदवार स्वत: उपस्थित राहणारअसल्याची माहिती शेकापचे शहरचिटणीस ऍड.भारत बनकर व राष्ट्रवादीकॉंग्रेसचे शहर अध्यक्ष तानाजीकाकापाटील यांनी दिली आहे.आज सोवार दि.13 ऑक्टोंबर रोजीसकाळी ठीक 8 वा. फुलेनगर येथेमाळवाडी, राऊतमळा येथीलनागरीकांची कॉर्नर सभा, सकाळी 8.30वा. बनकरमळा येथे चांडोलेवाडी,शेंबडेवस्ती, गुसाळेवस्ती व परिसरातीलनागरीकांसाठी कॉर्नर सभा, सकाळी 9वा. जिजामातानगर (मिरज रोड) येथेमिरज रोड वरील दक्षिण व उत्तर बाजूचेपरिसरातील नागरीकांसाठी सभा,सकाळी 9.30 वा. गणेशनगर (वासूदरोड) येथे राजेंद्र दिवटे यांचे असणार्‍याघरासमोरील पटांगणात वासूद रोड पुर्वव पश्चिम बाजू धील नागरीकांसाठीसभा, सकाळी 10 वा. एखतपूर रोडयेथे अशोक मोरे यांचे घरासमोरपुजारवाडी, एखतपूर रोड, बनकरवस्ती,लिंगेवस्ती, जाधवस्ती येथीलनागरीकांसाठी सभा, सकाळी 10.30वा.मस्के कॉलनी येथे बाळासाहेब एरंडेयांच्या घरासमोर मस्के कॉलनीपरिसरातील नागरीकांसाठी सभा,सकाळी 11 वा.संजयनगर व मरिआईगाडेवाले येथे नागरीकांसाठी सभा,सकाळी 11.20 वा. चिंचोली रोड येथेराजेंद्र मदने यांचे घरासमोर चिंचाली रोडपरिसर, विद्यानगर, अहिल्यानगर,चिंचाली रोड व महुद रोड येथीलवाड्यावस्त्यावरील नागरीकांसाठी सभा,सकाळी 11.40 वा. इंदिरानगर येथेहणमंत साठे घरासमोर नागरीकांसाठीसभा, दुपारी 12 वा. सनगर गल्ली येथेराजकुमार सादिगले घरासमोर सनगरगल्ली, भारत गल्ली, वज्राबाद प ेठ,जयभवानी चौक परिसर, कचेरी रोडपरिसरातील नागरीकांसाठी सभा, दुपारी12.20 वा. साठेनगर येथे सुशिलकुमाररणदिवे घरासमोर साठेनगर, यशनगर,आनंदनगर परिसरातील नागरीकांसाठीसभा, दुपारी 12.40 वा. भिमनगर येथेनागरीकांसाठी सभा, दुपारी 1.00वा.मणेरी गल्ली येथे राजेंद्र चांडोले यांचेघरासमोर कुंभार गल्ली, परीट गल्ली, मणेरीगल्ली, मेन रोड परिसरातीलनागरीकांसाठी सभा, दु.1.20 वा.देशपांडे गल्ली येथे चंद्रशेखर देशपांडेघरासमोर शनि गल्ली, महादेव गल्लीयेथील नागरीकांसाठी सभा, दुपारी1.40 वा. खडतरे गल्ली येथे राजेशखडतरे यांचे घरासमोर नागरीकांसाठीसभा, दुपारी 2 वा.कोष्टी गल्ली येथेनागरीकांसाठी सभा, दुपारी 2.20वा.मुजावर गल्ली येथे नागरीकांसाठी सभा,आयोजीत केलेल्या आहेत. सदरकॉर्नरसभा व पदयात्रेचे रूपांतर शिवाजीचौक, सांगोला येथे जाहीर सभेत होणारआहे.सदर वरील नियोजीत वेळेत संबंधीतभागातील नागरीकांनी मोठ्या संख्येनेउपस्थित रहावे, असे आवाहन शेकापचेशहर चिटणीस ऍड.भारत बनकर वराष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाकापाटील यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख