तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीचा शेकापक्षाला पाठींबाआ.गणपतराव देशमुख यांना प्रचंडमताधिक्याने विजयी करा-आ.दिपकआबावाढेगावच्या जाहीर प्रचार सभेत आ.दिपकआबा यांचे आवाहन

तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीचा शेकापक्षाला पाठींबाआ.गणपतराव देशमुख यांना प्रचंडमताधिक्याने विजयी करा
-आ.दिपकआबा 
वाढेगावच्या जाहीर प्रचार सभेत आ.दिपकआबा यांचे आवाहन
सांगोला (अमेय मस्के) :- प्रत्येक उमेदवारांनी मागच्या 10-15 वर्षाच्या काळामधील केलेल्या कार्याचा छाया-विकास वाघमार,े सागं ाले ालेखा जोखा तपासा. गावच्या व तालुक्याच्या विकासकामांना कोण उपयोगी पडतो, अचानक उद्भवलेल्यासंकटप्रसंगी गोरगरीबाच्या मदतीला कोण धावून येतो ? या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत.तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पाठींबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवारआमदार गणपतराव देशमुख यांच्या गाडीच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयीकरा, अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली.आमदार गणपतराव देशमुख यांच्याप्रचारार्थ काल शनिवारी सकाळी वाढेगावयेथे आयोजित केलेल्या प्रचारसभेतआम.दिपकआबा साळुंखे-पाटील बोलतहोते. यावेळी व्यासपीठावर आ.गणपतरावदेशमुख, सभापती सौ.सुरेखा सुर्यगण,जि.प.सदस्या सौ.राणी दिघे, रामभाऊ दिघेआदी मान्यवर उपस्थित होते.आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी मीआणि आम.गणपतराव देशमुख यांनीमागच्या अनेक वर्षापासून एकत्रीतपणेतालुक्यातील गोरगरीब जनतेला दिलासादेण्याचे काम करीत आहोत असे सांगूनआम.दिपकआबा साळुंखे-पाटील पुढेम्हणाले, दुष्काळी परिस्थितीमध्ये गावोगावीछावण्या काढून पशुधन वाचविण्याचे कामकेले आहे. दर आठवड्याला आम्ही दोघांनीआढावा बैठका घेऊन तातडीचे प्रश्नसोडवून, सर्वसामान्य जनतेला दिलासादेण्याचे सातत्याने प्रयत्न केले आहेत.दुष्काळी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनेअनेक निवडणुकां ध्ये एकत्रीत येऊनआघाडीच्या माध्यमातून निवडणुकालढविल्या आहेत. मागच्या दोनलोकसभेच्या निवडणूकीत, जिल्हा परिषदअध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेतकरीकामगार पक्षाने राष्ट्रवादी कॉंग्रेसलाप्रामाणिक व भक्कम पाठींबा दिला आहे.पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्याप्रमाणे राष्ट्रवादीकॉंग्रेसच्यावतीने आम.गणपतराव देशमुखयांना सक्रीय पाठींबा दिल्याने वाढेगावातीलराष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी, नेते ंडळींनी,कार्यकर्त्यांनी प्रचारात सक्रीय सहभागीव्हावे. वाढेगावच्या विकासासाठी आम्हीदोघांनीही मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.सातत्याने गावासाठी मदतीची भूमिकाघेतली आहे. त्यामुळे वाढेगावातूनआ.गणपतराव देशमुख यांना विक्रमीमताधिक्य मिळवून द्यावे, अशी विनंतीसुध्दाशेवटी त्यांनी केली.आ.गणपतराव देशमुख यावेळीम्हणाले, मागच्या 50 वर्षाच्या काळामध्येआपणास जेवढे करता येईल तेवढे कामकेले आहे. बरेचशी कामे केली असली तरीआणखीण बरीच कामे करावयाची आहेत.दोन्ही पक्षाच्या प्रयत्नामुळे टेंभूचे पाणीबुध्देहाळ तलावात, तर म्हैसाळचे पाणीवाढेगावच्या बंधार्‍यात आले आहे.यापुढच्या काळात हे पाणी आपणासआपल्या शेतापर्यंत आणावयाचे आहे.पक्ष-पार्टी बाजूला ठेवून दोघांनी मिळूनकाम केले आहे. यापुढच्या काळातसुध्दादोघे मिळून हे काम पूर्ण करणार आहोत.त्यासाठी आपणास सातव्या क्रमांकावरअसलेल्या गाडीच्या चिन्हासमोरील बटनदाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावेअशी विनंती करून त्यांनी आपणासराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पाठींबा दिल्याबद्दलराष्ट्रवादीच्या नेते ंडळी यांचे आभार मानूनत्यांना धन्यवाद दिले.यावेळी सभापती सौ.सुरेखा सुर्यगणयांनीही आपले विचार व्यक्त करूनआ.गणपतराव देशमुख यांना विक्रमीमताधिक्याने विजयी करण्याची विनंती केली.प्रारंभी वसंतराव दिघे यांनी सर्वांचेस्वागत करून प्रास्ताविकात वाढेगावातीलविकास कामाचा आढावा सादर केला.यावेळी भाऊसाहेब रूपनर, चंद्रकांतदादादेशमुख, संतोष देवकते, शिवाजीरावहोनमाने, कोंडीबा सिद, गिरीश गंगथडे,सरपंच सुशिला दिघे, उपसरपंच शंकर हजारे,नंदकुमार दिघे, मौला मुलाणी, ग्रा.पं.सदस्यसंभाजी इंगवले, काकासो ऐवळे, इरफानमुलाणी, सचिन चौगुले, डॉ.मधुकर दिघेयांच्यासह गावातील व वाड्यावस्त्यावरीलराष्ट्रवादी कॉंग्रेस व शे.का.पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येनी ग्रामस्थउपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख