जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागेश जोशी यांचाआमदार गणपतराव देशमुख यांना पाठिंबा

सांगोला (प्रतिनिधी)ः-सांगोला विधान सभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचेउमेदवार आमदार गणतपरावदेशमुख यांना जेष्ठ सामाजिककार्यकर्ते विविध चळवळीतील नेतेनिर्भिड पत्रकार नागेश जोशी वत्यांच्या सहकार्यांनी आपला जाहीरपाठिंबा दिलेला आहे. सांगोलामतदार संघात एकूण 15 उमेदवारउभे असले तरी खरी लढाई हीपारंपारिक उमेदवारामध्येच होतआहे. सांगोला तालुक्यातीलजनतेची निरपेक्ष बुध्दीने गेली 50वर्षे सातत्याने सेवा करणारे कर्तुत्वसंपन्न आदर्श व्यक्तीमत्व म्हणूनआमदार गणपतराव देशमुखयांचेकडे पाहिले जात आहे.सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्नसोडविण्यासाठी जनआंदोलन उभाकरुन सातत्याने त्यांनी विशेष प्रयत्नकेले आहेत. सांगोले तालुक्याच्यासर्वांगीण विकासासाठी त्यांचेमोलाचे योगदान असून आमदारफंडातून विविध विकास कामेअनेक गावामध्ये त्यांनी केलीआहेत. दुष्काळी परिस्थितीतजनावरे जगविण्यासाठी व पशुधनवाचविण्यासाठी शासनाकडे त्यांनीपाठपुरावा करुन जनावरासाठी चाराडेपो व चारा छावण्या उघडूनशासनाचा कोटयावधी रुपयाचानिधी आणून शेतकर्यांना दिलासादेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाणीटंचाईच्या वेळी टँकरद्वारे ग्रामीणभागात जनतेला व जनावरांना पाणीपुरविण्यासाठी शासनाकडूनकोटयावधी रुपयाचा निधी आणूनदुष्काळावर मात करण्याचा प्रयत्नकेलेला आहे.भविष्यातील दूरदृष्टीचाविचार करता विधान सभेत आमदारगणपतराव देशमुख यांचे अनुभवीनेतृत्वाची खर्या अर्थाने गरजअसल्याने व सांगोला तालुक्याचीशांतता व सुवस्था अबाधितठेवण्यासाठी गेली 50 वर्षे ज्यांनीखंबीरपणे प्रयत्न केले. अशाकणखर नेतृत्वालाच पुन्हा विधानसभेत पाठविण्यासाठी नागेश जोशीयांनी त्यांना साथ दिली आहे.सांगोले तालुक्यात कोणत्याहीप्रकारची लाट नसून सर्वसामान्यजनतेसाठी अविरतपणे कामकरणार्या नेतृत्वालाच जनतेनी गेली50 वर्षे साथ दिली आहे. यावेळीहीत्यांचेच पाठीशी जनता भक्कमपणेउभा राहणार आहे. असे स्पष्ट चित्रदिसून येत आहे.विधान सभेच्या निवडणूकीतआमदार गणपतराव देशमुख यांचाचविजय निश्चित असल्याने व तेअकराव्या वेळी विजयी होवूनजागतिक इतिहासामध्ये त्याची नोंदहोणार असल्याने आम्ही त्यांनाजाहीर पाठींबा दिलेला आहे.तरी सांगोला तालुक्यातीलसुजान व सुज्ञ मतदारांनी सांगोलातालुका कोणाच्या नेतृत्वाखालीसुरक्षित राहतो याचा विचार करुन15 ऑ्नटोबर रोजी मतदान करतानालोकशाहीत निर्भयपणे मतदानाचाअधिकार बजावून आमदारगणपतराव देशमुख यांनाच प्रचंडमतानी विजयी करण्यासाठी मतदानकरावे.नागेश जोशी यांचे विचारमानणार्या विधान सभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनीहितचिंतकांनी व त्यांच्याचळवळीतील सहकार्यानी कोणताहीविचार न करता केवळ निष्कलंकचारित्र संपन्न व कर्तुत्व संपन्न आदर्शव्यक्ती पाहून आमदार गणपतरावदेशमुख यांनाच मतदान करावे असेनम्र आवाहन जेष्ठ सामाजिककार्यकर्ते पत्रकार नागेश जोशी यांनीपत्रकाद्वारे मतदारांना केले आहे.

Comments
Post a Comment