Posts

विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख

Image
विकासाच्या मुद्यावर केले जाणारे राजकारण टिकणारे-आ.देशमुख सांगोला:-भाषा, प्रांत व जाती आधारितमुद्यांवर केले जाणारे राजकारण हेफार काळ टिकणारे नसूनविकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण प्रदिर्घ काळ टिकणारेआहे. त्यामुळे येणार्‍या काळातशेतकरी कामगार पक्षाला महत्त्वआहे. कारण शेतकरी कामगारपक्षाने नेहमीच शेतकरी,कामगार, दलित, अल्पसंख्याक,गोरगरीब लोकांच्या विकासाच्यामुद्यावर राजकारण केले आहे,असे मत आ.गणपतराव देशमुखयांनी व्यक्त केले.सांगोला येथील शेतकरीसहकारी सुतगिरणी येथेआयोजित करण्यात आलेल्याशेतकरी कामगार पक्षाच्यापदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यामेळाव्यात आ.देशमुख हे बोलतहोते. या कार्यक्रमास सुतगिरणीचेचेअरमन प्रा.नानासाहेब लिगाडे,माजी जि.प.सदस्य बाबा करांडे,पं.स.उपसभापती सुनिल चौगुले,माजी सभापती बाळासाहेबकाटकर, माजी उपसभापतीपांडुरंग पांढरे, हणमंत बंडगर,सुब्राव बंडगर, विश्वजीत नरळे,कृष्णा खिलारे, समाधान कांबळेआदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलत असतानाआ.गणपतराव देशमुख म्हणालेकी, फक्त निवडणुकीमध्ये मतमागण्यासाठी जनतेकडे न जातानिवडणुकीनंतर पण जनतेमध्येराहणे आवश्यक आहे वलोकांच्या अडीअडचणीसोडविण्यास...

आमदार गणपतराव देशमुखांचा 11 व्या वेळी विधानसभेत प्रवेश

Image
आमदार गणपतराव देशमुखांचा 11 व्या वेळी विधानसभेत प्रवेश सांगोला - सांगोला विधानसभा निवडणूकीत अखेर 87 वर्षीय विद्यमान आमदार गणपतराव देशमुख यांनी विरोधकांना चारी मुंड्या चित करत बाजी मारली, आणि 11 व्या वेळी विधानसभेत प्रवेश मिळविला. त्यांनी शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा 25 हजार 224 मतांनी पराभव केला. 13 व्या विधानसभा निवडणूकीसाठी आमदार गणपतराव देशमुख यांनी अर्ज भरल्यापासूनच कार्यकर्त्यांनी यावेळीही आमदारसाहेबांना निवडून आणून इतिहास घडवायचाच असा निर्णय घेतला होता. भाजपाच्या भगव्या लाटेत सांगोल्याचा गड राखण्यात शेकाप,राष्ट्रवादी व इतर पाठींबा दिलेल्या मित्रपक्ष कार्यकर्त्यांना अखेर यश आले. आमदार गणपतराव देशमुख यांनी आपले पारंपारिक प्रतिस्पर्धी शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा 25 हजार 224 मतांनी पराभव करत अजून आपण ‘‘तंदुरुस्त’’ आहोत, हे सिध्द केले आहे. शिवसेनेचे शहाजीबापू पाटील वगळता इतर सर्वांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.  उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी आहेत -जगदीश बाबर (कॉंग्रेस) 3,457  , श्रीकांत देशमुख (भाजपा) - 14,074, बनसोडे मिलींद रेवण (बसपा) 2,323, ऍड. शहाजीबापू ...

शतश आभार

Image
शतश आभार मला सलग 12 व्या वेळेस विजय मिळवुन दिल्या बददल आपले हार्दीक आभार, आता एकच ध्यास सांगोला मतदार संघाचा अधिकाधिक विकास

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

Image
आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

आ.देशमुख यांच्या प्रचारार्थ आज सांगोलाशहरात विविध ठिकाणी पदयात्रा व कॉर्नर सभा

Image
आ.देशमुख यांच्या प्रचारार्थ आज सांगोलाशहरात विविध ठिकाणी पदयात्रा व कॉर्नर सभा सांगोला (प्रतिनिधी):- सांगोलाविधानसभा मतदार संघातील शेकापचेअधिकृत व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेपाठींबा दिलेले उमेदवार आमदारगणपतराव देशमुख यांचे प्रचारार्थ आजसांगोला शहरात विविध ठिकाणी कॉर्नरसभा व पदयात्रा यांचे आयोजन केलेआहे.सदर पदयात्रेत राष्ट्रवादीचे नेतेआ.दिपकआबा साळुंखे-पाटील वउमेदवार स्वत: उपस्थित राहणारअसल्याची माहिती शेकापचे शहरचिटणीस ऍड.भारत बनकर व राष्ट्रवादीकॉंग्रेसचे शहर अध्यक्ष तानाजीकाकापाटील यांनी दिली आहे.आज सोवार दि.13 ऑक्टोंबर रोजीसकाळी ठीक 8 वा. फुलेनगर येथेमाळवाडी, राऊतमळा येथीलनागरीकांची कॉर्नर सभा, सकाळी 8.30वा. बनकरमळा येथे चांडोलेवाडी,शेंबडेवस्ती, गुसाळेवस्ती व परिसरातीलनागरीकांसाठी कॉर्नर सभा, सकाळी 9वा. जिजामातानगर (मिरज रोड) येथेमिरज रोड वरील दक्षिण व उत्तर बाजूचेपरिसरातील नागरीकांसाठी सभा,सकाळी 9.30 वा. गणेशनगर (वासूदरोड) येथे राजेंद्र दिवटे यांचे असणार्‍याघरासमोरील पटांगणात वासूद रोड पुर्वव पश्चिम बाजू धील नागरीकांसाठीसभा, सकाळी 10 वा. एखतपूर रोडयेथे अशोक मोरे यांचे घरासमोरपु...

सांगोला तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचाआ.गणपतराव देशमुख यांना पाठींबा - सुरजदादा बनसोडे

Image
सांगोला तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा                                                                        .गणपतराव देशमुख यांना पाठींबा - सुरजदादा बनसोडे जुनोनी (वार्ताहर) :- सांगोला तालुका रिपब्लिकन पार्टीऑफ इंडिया आठवले गटाने सांगोला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आ.गणपतराव देशमुख यांना यानिवडणुकीमध्ये पाठींबा दिला असून रिपाईच्याकार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये आ.गणपतराव देशमुखयांच्यासाठी कार्य करून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयीकरण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती रिपाई आठवलेगटाचे तालुकाध्यक्ष सुरजदादा बनसोडे यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृतशेतकरी कामगार पक्षाचे अधिकृतउमेदवार आ.गणपतराव देशमुखयांच्या प्रचारार्थ जुनोनी येथे कालरविवारी सायंकाळी आयोजितकेलेल्या प्रचारसभेत सुरजदादाबनसोडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.गणपतराव देशमुख, श्री.बाबुराव गायकवाड,सभापती सौ.सुरेखा सुर्यगण...
Image