आ.गणपतराव देशमुख यांचा आज अनकढाळ भागात, तर सोमवारी चोपडी भागात दौरा

आ.गणपतराव देशमुख यांचा आज अनकढाळ भागात, 
तर सोमवारी चोपडी भागात दौरा
सांगोला (प्रतिनिधी) :-आमदार गणपतराव देशमुख यांचाआज सांगोला तालुक्यातील विविधगावात प्रचार दौरा आयोजित केलाअसल्याची माहिती शे.का.पक्षाचेतालुका चिटणीस भाई विठ्ठलरावशिंदे यांनी दिली.आज शनिवार दि.20 सप्टेंबररोजी सकाळी 10 वाजताअनकढाळ येथे, सकाळी 11वाजता राजुरी येथे दौरा आयोजितकरण्यात आलाआहे. दुपारी12.30 वाजताकारंडेवाडी येथे,दुपारी 1.30व ा ज त ाझापाचीवाडीयेथे, तरस ा य ं . 5 . 3 0वाजता बंडगरवाडी (चोपडी) येथेप्रचार दौरा होणार आहे.प र व ासो वार दि.22सप्टेंबर रोजीसकाळी 11वाजता चिणकेयेथे, दुपारी12.30 वाजतावझरे येथे, दुपारी2 वाजताधायगुडेवस्ती (बलवडी) येथे,दुपारी 3.30 वाजता बलवडी येथेदौरा आयोजित केला आहे. सायं.5वाजता चोपडी येथे, सायं.6.30वाजता उदनवाडी येथे, तर रात्री 8वाजता वाटंबरे येथे दौरा आयोजितकरण्यात आला आहे.तरी वरील सर्व गावातील वपरिसरातील पदाधिकारी, कार्यकर्तेव ग्रामस्थांनी वेळेवर उपस्थितरहावे, अशी विनंतीशे.का.पक्षाच्यावतीने करण्यातआली आहे.

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख