आमदार गणपतराव देशमुख यांचा अर्ज दाखल
आमदार गणपतराव देशमुख यांचा अर्ज दाखल
सांगोला दि. 26 (प्रतिनिधी) :- सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी आज शुक्रवारी विद्यमान आमदार गणपतराव देशमुख यांनी शेकापक्षाकडून अर्ज दाखल केला.
शुक्रवारी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी आमदार गणपतराव देशमुख आपल्या कार्यकर्त्यांसमवेत तहसील कार्यालयात आले आणि 1 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यांच्यासमवेत उद्योजक भाऊसाहेब रुपनर, मारुतीआबा बनकर, विठ्ठलराव शिंदे, चंद्रकांतदादा देशमुख, बाळासाहेब काटकर आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment