कार्यकर्त्यांना सन्मानाने वागणूक दिली जाईल - आम. गणपतराव देशमुख

कार्यकर्त्यांना सन्मानाने वागणूक दिली जाईल 
- आम. गणपतराव देशमुख
नाझरे :- आज वझरेगावातील ज्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी शेतकरीकामगार पक्षात प्रवेश केला आहे त्या सर्वांनापक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सन्मानाची वागणूकदिली जाईल, असे आश्वासन आ.गणपतरावदेशमुख यांनी दिले. वझरे येथे गाव भेटी व प्रचार सभेमध्येआमदार गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वावरविश्वास ठेवून वझरे येथील युवा नेते महेशवाघमारे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरीकामगार पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सोबतगणेश वाघमारे, अर्जुन वाघमारे, लक्ष्मण वाघमारे,सोमनाथ वाघमारे, नवनाथ वाघमारे, भिमराववाघमारे, संतोष वाघमारे, पांडुरंग वाघमारे व शंकरसाळुंखे यांच्यासह इतर 54 जणांनी शेतकरीकामगार पक्षात प्रवेश केला.सदर कार्यक्रमास युवा नेते चंद्रकांतदादादेशमुख, सुतगिरणीचे चेअरमन प्रा.नानासोालिगाडे, उपसभापती सुनिल चौगुले, नगराध्यक्षनवनाथभाऊ पवार, जि.प.सदस्या विमल बंडगर,सरपंच सौ.वाघमारे, संजय गांधी निराधार योजनेचेअध्यक्ष हणमंत बंडगर सर, प्रा.सुब्राव बंडगर सर,मा.सरपंच पिंटू बंडगर, नाझरेचे माजी सरपंचशामराव वाघमारे, ग्रा.पं.सदस्य बाळासाहेबवाघमारे, नाझरेचे विजय गोडसे सर, पुरोगामी युवकआघाडी चोपडी गणचे अध्यक्ष शिवाजी सरगर,दत्तात्रय पाटील सर, भागवत वाकडे सर, माजीसरपंच लिंगाप्पा पाटील, हणमंत होनमाने,बाळासाहेब चौगुले, धुळा कोकरे तसेच बाळासाहेबवाघमोडे, मारूती वाघमोडे, दत्ता आलदर,उपसरपंच कोकरे यांच्यासह वझरे, नाझरे येथीलशे.का.पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख