लोकप्रतिनिधी काय करतो हे जनता दोन्ही डोळ्यांनी पहात असते - आ. देशमुख ---भाळवणी गटात आमदार गणपतराव देशमुख यांचा दौरा संपन्न
लोकप्रतिनिधी काय करतो हे जनता दोन्ही डोळ्यांनी पहात असते
- आ. देशमुख
भाळवणी गटात आमदार गणपतराव देशमुख यांचा दौरा संपन्न
भाळवणी (अमेय मस्के) :-आपला लोकप्रतिनिधी काय करतोहे दोन्ही डोळे उघडे ठेवून जनतापहात असते. गेल्या 50 वर्षाध्येजनतेच्या प्रश्र्नांची बाजू घेऊन कामकरीत आहे. त्यांच्यासाठी अजूनवाटचाल सुरू आहे. जनता शहाणीआहे. जनता बोलत नसली तरी दोनडोळ्यांच्या कॅमेराने नेहमी पहातअसते. त्यामुळे मी कायविकासकामे केली हे सांगण्याचीगरज नाही. राहिलेली अपुर्ण कामेपुढच्या 5 वर्षात केली जातील.गेल्या 5 वर्षात केलेल्या कामामुळेशे.का.पक्षाला मतदान करा, अशीविनंती आ.गणपतराव देशमुखयांनी काल शुक्रवारी सांगोलाविधानसभा मतदार संघातीलभाळवणी गटातील विविध गावच्याआयोजीत केलेल्या गावभेटीच्याप्रचारदौर्यात केली.विधानसभेच्या निवडणुकीच्यानिमित्ताने आ.गणपतराव देशमुखयांनी काल शुक्रवारी दिवसभरभाळवणी गटातील गार्डी,लोणारवाडी, पळशी, सुपली, उपरी,जैनवाडी आणि रात्री भाळवणी येथेप्रचार दौरा व जनतेच्या गाठीभेटीघेतल्या. यावेळी गावोगावी पारपडलेल्या सभेत आमदार गणपतरावदेशमुख बोलत होते.आ.गणपतराव देशमुख यांचेगावोगावी प्रचंड स्वागत करण्यातआले. ग्रामस्थाबरोबरच मोठ्यासंख्येनी उपस्थित असलेल्या युवकवर्गाकडून आ.गणपतराव देशमुखयांचे प्रचंड प्रतिसादात व उत्साहातस्वागत करण्यात आले.दौर्याच्यावेळी गावोगावी चालुअसलेल्या रस्ते, खडीकरण,डांबरीकरण, पूल अशा विविधविकासकामांची पाहणी केली. गार्डीगावचे युवा कार्यकर्ते शरद अडगुळेयांच्यासह गावोगावच्या अनेककार्यकर्त्यांनी उद्याच्या निवडणुकीतआमदार गणपतराव देशमुख यांनामागच्या निवडणुकीपेक्षा जास्तीनेमतदान करून मताधिक्य देऊ, असेठाम आश्वासन दिले.मागच्या 50 वर्षाच्याकाळामध्ये मी माझ्या परिने जनतेचीसेवा करण्याचा प्रयत्न केला आहे.तु च्या अपेक्षा पूर्ण करण्याचाप्रयत्न नेहमीच केला आहे असेसांगताना आ.देशमुख पुढे म्हणाले,शे.का.पक्ष हा शेतकर्यांची बाजूघेणारा पक्ष आहे. कष्ट करणार्यामाणसांची बाजू घेऊन विधानसभेतप्रतिनिधीत्व करतो. तुमच्याआशिर्वादाने आमदार झालो, मंत्रीझालो. शेती व्यवसायावर जगणारे70 टक्के लोक आहेत.शेतकर्यांच्या प्रगतीसाठीशे.का.पक्षाचा नेहमीच प्रयत्नराहीला आहे. राज्यामध्ये राहणाराशेतकरी एप्रिल-मे महिन्यात उन्हातराबून जनतेला जगवितो. त्यांचीम्हातारपणाची सोय म्हणून 60 वर्षेपूर्ण झालेनंतर 2000 रूपये पेन्शनमिळावी अशी आपली आग्रहीमागणी असून त्यासाठी 2 वेळापायी दिंडी सोहळा काढलाअसल्याचेही त्यांनीसांगितले.माजी जि.प.सदस्यबाबा करांडे गावोगावच्यासभेत मार्गदर्शन करतानाम्हणाले, शे.का. पक्षक ध ी ह ीज ा त ी य व ा द ीराजकारण करीतनाही. चिरकालविकासासाठीचअ ा ज प यर् ं तशेकापक्षाने कामकेले आहे.य ा प ु ढ च् य ाक ा ळ ा त ह ीविकासकामांना अधिक गती देण्यासाठी शे.का. पक्षाला विजयी करा,असे आवाहन त्यांनी केले.यावेळी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार, युवानेते चंद्रकांतदादा देशमुख, पक्षाचे तालुका चिटणीस भाई विठ्ठलरावशिंदे, सूतगिरणीचे चेअरमन प्रा.नानासाहेब लिगाडे, माजी सभापतीबाळासाहेब काटकर, माजी उपसभापती पांडुरंग पांढरे यांनीही आपापलेविचार व्यक्त करून आ.गणपतराव देशमुख यांना प्रचंड मताधिक्यानेविजयी करण्याचे आवाहन केले.या दौर्याच्या वेळी चंद्रशेखर देशमुख,ऍड.मारुतीढाळे,इंजि.मधुकर कांबळे, उपरीचे साहेबराव नागणे, प्रकाशअप्पापाटील, बाळासाहेब पाटील, संजय गोडसे, अंकुश येडगे, भारतनिंबाळकर, बुवा साळुंखे, शामराव फाटे, संपत इनामदार, धनाजी मोरे,लोणारवाडीचे शत्रुघ्न शिंदे, बापू शिंदे, सहदेव गोडसे, चंद्रकांतगंगणमले, शिवाजी गंगणमले, नाथा गंगणमले, संदीप पवार, राहुलकाटे, शहाजी गोफणे, विलास गोफणे, पळशीचे संजय पवार, बापूसाहेबशिंदे, सर्जेराव वाघ, शिवाजी लोखंडे, विष्णू लोखंडे, सुनिल नागणे,दत्तात्रय गोफणे, पिलीवचे शेंडगे, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्तेउपस्थित होते

Comments
Post a Comment