फेसबुक, व्हॉट्‌सऍपवरआ.गणपतराव देशमुख यांचाप्रचार लयभारी

फेसबुक, व्हॉट्‌सऍपवरआ.गणपतराव देशमुख यांचाप्रचार लयभारी

सांगोला  :- विधानसभानिवडणुकीची घोषणा निवडणुकआयोगाने केली असूननिवडणूकांचे बिगुल वाजलेअसताना सोशल मिडीयातील फेसबुक, व्हॉट्‌सऍपवरआ.गणपतराव देशमुख यांचाप्रचार लयभारी व जोरदार असूनयामध्ये सांगोला तालुक्यातीलयुवक वर्गाचा मोठा पाठींबाआ.देशमुख यांना असल्याचे चित्रसध्या दिसून येत आहे. प्रत्येकतरूणाने आपापल्या पध्दतीनेदररोज काहीतरी आ.देशमुखयांच्या संदर्भातील मजकूर,क्लिप, केलेली विकास कामेसोशल मिडीयावर अपडेट करण्याचेकाम चालु केले आहे. यामुळेशेकापक्षाचे कार्यकर्ते जोमातअसल्याचे फेसबुकवापरकर्त्यांधून बोलले जात आहे.थेट जनसंपर्कहा निवडणुकि ंज क  ण् य ा च ाहमखास फंडामानला जातो.त्यामुळे निवडणुक काळातउमेदवार पायाला भिंगरी लावूनमतदारांच्या घरोघरी जाऊन मतेमागतात. यामध्ये यंदाच्यानिवडणुकीत प्रत्यक्ष संपर्काऐवजीअनेक इच्छुकांना सोशल मिडीयाजवळचा वाटू लागला आहे. असेअसताना सोशल मिडीयावरआ.गणपतराव देशमुख यांचा प्रचारजोरदार सुरू असून त्यांनी केलेलीविकासकामे, संपर्क व स्थानिकप्रश्नांची सोडवणूक सोशलमिडीयाच्या माध्यमातूनशेकापक्षाचे कार्यकर्ते सर्वांपर्यंतपोहचवित आहेत. पोस्टर व बॅनरबाजीमुळे जितके लोक प्रभावीहोतात त्यापेक्षा अधिकपटीनेफेसबुक व व्हॉट्‌सऍप च्यामाध्यमातून प्रभावी होत असल्याचेसोशल मिडीयावर चालू असलेल्याआ.देशमुख यांच्या प्रचारामुळेदिसून येते.सांगोला तालुक्यातीलसर्वसामान्य फेसबुकधारक,व्हॉट्‌सऍपचे वापरकर्ते सध्याआ.गणपतराव देशमुख यांचा प्रचारजोरदार करीत आहेत. याचे कारणहीवेगळे आहे.य ं द ा च ीनिवडणूक हीअ ा . द े श म ु खयांच्यापुरतीचम य ार्  द ी तराहिलेली नसून सांगोला तालुक्याचेनाव हे ग्रीनीज बुकामध्ये नोंदहोण्यासाठी व त्यामध्ये आपलासहभाग दाखविण्यासाठी तरूणवर्गमोठ्या प्रमाणात आ.देशमुख यांचाप्रचार करीत आहेत. कारणआम.गणपतराव देशमुख यांनीयापुर्वी 10 वेळा विजय मिळवूनमहाराष्ट्रात सांगोला तालुक्याचे नावझळकावले आहे.यंदाची निवडणूक हीसर्वात वेगळी असूनआ.देशमुख यांना 11व्या वेळी विधानसभेवरपाठवून भारतदेशामध्ये एक वेगळाि व श् व ि व क ्र  मक  र ण् य ा स ा ठ  ीशेकापक्षाचे कार्यकर्तेसोशल मिडीयावरप्रचार करीत असल्याचेदिसून येत आहे.सोशल मिडीयावरसध्या सर्वच नेत्यांचा प्रचारकार्यकर्त्यांमधून सुरू असूनत्यामध्ये आ.देशमुख यांचासगळ्यात वेगळ्या पध्दतीने प्रचारचालु असून अनेक कार्यकर्त्यांनी.आपल्या फेसबुक वव्हॉट्‌सऍपचे प्रोफाईल (डी.पी.)हा आ.देशमुख यांचाच ठेवूनअसाही एक वेगळा प्रचारकार्यकर्ते करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख