कष्टकरी जनतेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शेकापला भरघोस मते द्या - आ.गणपतराव देशमुख

कष्टकरी जनतेचे सर्व प्रश्न
सोडविण्यासाठी शेकापला भरघोस
मते द्या - आ.गणपतराव देशमुख

निजामपूर (वार्ताहर) :-शेतकरी कामगार पक्ष हा कष्टकरीजनतेचा पक्ष असून त्या कष्टकरीजनतेचे अनेक प्रश्न, अडचणीमार्गी लावण्यासाठीय े ण ा र्‍ य ाि व ध ा न स भ ानिवडणुकीमध्येशेतकरी कामगारपक्षालाच मतदानकरा, असे आवाहनत ा ल ु क् य ा च ेभ ा ग् य ि व ध ा त ेआ.गणपतराव देशमुख यांनीनिजामपूर येथे प्रचारदौर्‍यानिमित्ताने केले.शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने गावभेट व प्रचार दौर्‍याचेआयोजन करण्यात आले होते.प्रारंभी निजामपूर च्या ग्रामस्थांनीफटाक्यांच्या आतिषबाजीत वढोलताशाच्या गजरातआ.गणपतराव देशमुख यांचेस्वागत केले.प्रास्ताविक भाषणामध्येतानाजी पारसे सर म्हणाले की,आपल्या गावातील600 हेक्टर क्षेत्रटेंभूच्या पाण्यानेअ ा े ि ल त ा ख ा ल ीयेणार आहे.त्यासाठी आत्तापर्यंतअ ा . ग ण प त र ा वदेशमुख यांचेयोगदान मोठे आहे.आजपर्यंत आपण सर्वांनी शेकापला मोठे सहकार्य केले आहे. याहीवेळेस आ.गणपतराव देशमुखयांना मतदान करून सहकार्यकरावे, असे त्यांनी सांगितले.सुतगिरणीचे चेअरमनप्रा.नानासोा लिगाडे म्हणाले की,शेतीच्या पाण्याचे राहिलेले प्रश्नमार्गी लावण्यासाठी महाराष्ट्राच्याविधानसभेत आ.गणपतरावदेशमुख यांच्या नेतृत्वाची गरजआहे. तालुका चिटणीस विठ्ठलरावशिंदे सर यांनी मतदान करतानाकार्यकर्त्यांनी कोणती काळजीघेतली पाहिजे याविषयी सविस्तरसांगितले.या कार्यक्रमामध्येनिजामपूरचे राष्ट्रवादी पक्षाचे माजीउपसरपंच श्री.सोपान निवृत्तीकदम यांनी शेतकरी कामगारपक्षामध्ये प्रवेश केल्यानेआ.गणपतराव देशमुख यांच्याहस्ते शाल, फेटा व श्रीफळ देऊनत्यांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमास चेअरमनप्रा.नानासाहेब लिगाडे, चिटणीसविठ्ठलराव शिंदे, युवा नेतेचंद्रकांतदादा देशमुख,जि.प.सदस्य अशोक शिंदे, नूतनसभापती सौ.सुरेखा सुर्यगण,उपसभापती सुनिल चौगुले,पं.स.सदस्या सुनंदा तरंगेयांच्यासह गावातील बहुसंख्यनागरिक मोठ्या संख्येने उपस्थितहोते.

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख