आ.गणपतराव देशमुख यांचा आजतालुक्यात विविध गावात गावभेट दौरा

आ.गणपतराव देशमुख यांचा आजतालुक्यात विविध गावात गावभेट दौरा
सांगोला (प्रतिनिधी) :-आमदार गणपतराव देशमुख यांचाआज सांगोला तालुक्यातील विविधगावामध्ये प्रचार दौरा आयोजितकेला असल्याची माहितीशे.का.पक्षाचे तालुका चिटणीस भाईविठ्ठलराव शिंदे यांनी दिली.आज मंगळवार दि.23 सप्टेंबररोजी दुपारी 12.30 वाजता उदनवाडी येथे, दुपारी2.30 वाजता य.मंगेवाडी येथे दौरा आयोजितकरण्यात आला आहे. सायं.5 वाजतायेडगेवाडी नं.2 येथे, सायं.6.30वाजता खिलारवाडी येथे, तर रात्री 8वाजता गायगव्हाण येथे प्रचार दौराहोणार आहे.तरी वरील सर्व गावातील वपरिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते वग्रामस्थांनी वेळेवर उपस्थित रहावे,अशी विनंती शे.का.पक्षाच्यावतीने करण्यात आलीआहे.

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख यांचा अर्ज दाखल

गणपतराव देशमुखांनी रचला राज्यभरात इतिहास

अर्धशतक