लक्ष्मीनगर येथील 25 युवक कार्यकर्त्यांचा शेकापक्षात प्रवेश
लक्ष्मीनगर येथील 25 युवक
कार्यकर्त्यांचा शेकापक्षात प्रवेश
सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला मतदार संघाचा विकास करण्याची
क्षमता फक्त आ.गणपतराव देशमुख यांच्यामध्येच असून त्यांच्यामुळेच
आपल्या जीवनाचा उत्कर्ष होईल. याची जाणीव झालेल्या लक्ष्मीनगर
ता.सांगोला येथील 25 युवकांनी काल आ.गणपतराव देशमुख यांच्या
निवासस्थानी भेट घेऊन शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला.
प्रथमच मतदानाचा अधिकार प्राप्त झालेल्या या सुशिक्षीत युवकांनी
आ.गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन हा निर्णय
घेतला आहे.
यावेळी लक्ष्मीनगरचे माजी सरपंच औदुंबर नरळे, सरपंच
सिध्देश्वर करांडे, सोसायटीचे व्हा.चेअरमन बसवेश्वर कावळे, पुरोगामी
युवक संघटनेचे उपाध्यक्ष धनाजी नरळे, माजी उपसरपंच भारत नरळे,
उद्योगपती नितिन नरळे, बालाजी नरळे आदी कार्यकर्ते उपस्थित
होते.यावेळी युवा नेते चंद्रकांत देशमुख, माजी नगराध्यक्ष
मारूतीआबा बनकर, माजी जि.प.सदस्य बाबासाहेब करांडे, जिल्हा
परिषद सदस्य अशोकराव शिंदे, बाळासाहेब एरंडे यांच्यासह अनेक
शेकापक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment