Posts

Image

आ.गणपतराव देशमुख यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करून इतिहास घडवावा -आ.दिपकआबा

Image
आ.गणपतराव देशमुख यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करून इतिहास घडवावा -आ.दिपकआबा महुद येथे प्रचंड बैलगाडी रॅली व प्रचारसभा संपन्न महुद :-मागच्या तीन-चार वर्षाच्या काळातदुष्काळी परिस्थिती असतानाआम्ही दोघांनी गावोगावी छावण्याकाढून पशुधन वाचविले.दुष्काळात शेतकर्‍यांना दिलासादेण्याचे काम केले. टेंभू-म्हैसाळचेपाणी बुध्देहाळ तलावात व कोरडानदीत आले आहे. आता हे पाणीआपल्या शेतकरी बांधवांच्याशेतामध्ये न्यावयाचे आहे. त्यासाठीराष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेकापक्षाचेअधिकृत उमेदवार आ.गणपतरावदेशमुख यांना विक्रमी मताधिक्यानेविजयी करून राज्यात इतिहासघडवावा, असे आवाहनआ.दिपकआबा साळुंखे-पाटीलयांनी केले.आ.गणपतराव देशमुख यांच्याप्रचारार्थ महुद येथे काल शनिवारीआयोजीत केलेल्या प्रचारसभेतआ.दिपकआबा बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आ.गणपतराव देशमुख, बाबुरावगायकवाड, भाऊसाहेब रूपनर,चंद्रकांत देशमुख, पांडुरंग पांढरे,डॉ.दादासाहेब जगताप, शहाजहानमुलाणी, बाळासाहेब ढाळे, विजयकोळेकर, सुनिल बाबर, वसंतरूपनर, राहुल काटे, शिवाजीशेजाळ, यशवंत चव्हाण, मच्छिंद्रखरात, भिमराव बागल, अंगदजाधव, ऍड.धनंजय मेटकरी,ऍड.मारूतीराव ढाळे, ब...

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद सांगोला (प्रतिनिधी):- आ.गणपतरावदेशमुख यांच्या प्रचारार्थ शेतकरी कामगारपक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने मागच्याआठवड्यापासून सुरू असलेल्या प्रचारासगावोगावच्या आणि वाड्या-वस्त्यावरील महिलावर्गांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचेमहिला आघाडीच्या कार्यकर्त्या सौ.कल्पनाताईशिंगाडे यांनी सांगितले.मागच्या आठवड्यामध्ये महिला आघाडीनेकोळा, चोपडी, महुद, जवळा आणि घेरडीगटातील बहुतांशी गावांध्ये आणि वाड्यावस्त्यावर जाऊन आ.देशमुख यांचे चिन्ह समजावूनसांगून आ.देशमुख यांना प्रचंड मताधिक्यानेनिवडून देण्याची विनंती केली. सर्वत्र चांगलाप्रतिसाद मिळत असल्याचे सौ.सुरखा सुर्यागणव माजी सभापती सौ.ताई मिसाळ यांनी सांगितले.काल शुक्रवारी महिला आघाडीने घेरडी,वाणीचिंचाळे, आलेगाव, वाघमोडेवाडी,मेडशिंगी, बुर्लेवाडी, राजापूर आदी गावात भेटीदेऊन घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधूनराष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेकापक्षाचे अधिकृतउमेदवार आ.गणपतराव देशमुख यांच्या सातव्याक्रमांकावरील गाडीच्या चित्रासमोरील बटन दाबूनत्यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्याचीस...

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागेश जोशी यांचाआमदार गणपतराव देशमुख यांना पाठिंबा

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागेश जोशी यांचाआमदार गणपतराव देशमुख यांना पाठिंबा सांगोला (प्रतिनिधी)ः-सांगोला विधान सभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचेउमेदवार आमदार गणतपरावदेशमुख यांना जेष्ठ सामाजिककार्यकर्ते विविध चळवळीतील नेतेनिर्भिड पत्रकार नागेश जोशी वत्यांच्या सहकार्‍यांनी आपला जाहीरपाठिंबा दिलेला आहे. सांगोलामतदार संघात एकूण 15 उमेदवारउभे असले तरी खरी लढाई हीपारंपारिक उमेदवारामध्येच होतआहे. सांगोला तालुक्यातीलजनतेची निरपेक्ष बुध्दीने गेली 50वर्षे सातत्याने सेवा करणारे कर्तुत्वसंपन्न आदर्श व्यक्तीमत्व म्हणूनआमदार गणपतराव देशमुखयांचेकडे पाहिले जात आहे.सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्नसोडविण्यासाठी जनआंदोलन उभाकरुन सातत्याने त्यांनी विशेष प्रयत्नकेले आहेत. सांगोले तालुक्याच्यासर्वांगीण विकासासाठी त्यांचेमोलाचे योगदान असून आमदारफंडातून विविध विकास कामेअनेक गावामध्ये त्यांनी केलीआहेत. दुष्काळी परिस्थितीतजनावरे जगविण्यासाठी व पशुधनवाचविण्यासाठी शासनाकडे त्यांनीपाठपुरावा करुन जनावरासाठी चाराडेपो व चारा छावण्या उघडूनशासनाचा कोटयावधी रुपयाचानिधी आणून शेतकर्‍यांना दिलासादेण्याचा प्रयत्न केलेल...

आ.देशमुख यांनी पत व प्रतिष्ठा राखून जनतेला दिलासा दिला तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी राष्ट्रवादी व शेकापची आघाडी-आ.दिपकआबा

Image
आ.देशमुख यांनी पत व प्रतिष्ठा राखून जनतेला दिलासा दिला तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी राष्ट्रवादी व शेकापची आघाडी-आ.दिपकआबा कोळा (वार्ताहर) :- मागच्या 17वर्षापासून सांगोला तालुक्यातराष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शे.का.पक्षयांच्यात आघाडी आहे. जनतेचीसेवा करण्यासाठी ही आघाडी आहे.मागच्या 50 वर्षांच्या काळातआमदार गणपतराव देशमुख यांनी पतव प्रतिष्ठा राखून सातत्याने गोरगरीबजनतेला दिलासा देण्याचे काम केलेआहे. त्यासाठी आमदार गणपतरावदेशमुख यांना प्रचंड विक्रमीमताधिक्याने विजयी करावे, असेआवाहन आमदार दिपकराव साळुंखेपाटील यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुरस्कृत शेतकरीकामगार पक्षाचे उमेदवार आ.गणपतरावदेशमुख यांच्या प्रचारार्थ काल गुरूवारीसायंकाळी कोळा येथे आयोजित केलेल्याजाहीर प्रचार सभेत आ.दिपकआबासाळुंखे-पाटील बोलत होते. यावेळीव्यासपीठावर आ.गणपतराव देशमुख,ऍड.सचिन देशमुख, श्री.बाबासाहेबदेशमुख, चंद्रकांतदादा देशमुख, सभापतीसौ.सुरेखा सुर्यगण आदी मान्यवरउपस्थित होते.आ.गणपतराव देशमुख आणिशेतकरी कामगार पक्षाने मागील दोनलोकसभेच्या निवडणुकीत, माझ्याविधानपरिषदेच्या निवडणुकीत आणिजि.प.अध्यक्षपदाच्या नि...

अपक्ष उमेदवार प्रा. लक्ष्मण हाके यांचा आमदार देशमुख यांना पाठिंबा जाहीर

अपक्ष उमेदवार प्रा. लक्ष्मण हाके यांचा आमदार देशमुख यांना पाठिंबा जाहीर सांगोला दि. 8 (सा.वा.) ः-धनगर समाज आरक्षणाच्या मुद्यावर लढा देण्यासाठी विधानसभेत धनगर समाजाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी जाणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वहितापेक्षा तालुक्यातील जनतेच्या हितासाठी आपण निवडणूकीतून माघार घेत आमदार गणपतराव देशमुख यांना पाठिंबा दिल्याची माहिती अपक्ष उमेदवार प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. सांगोला विधानसभा निवडणूकीसाठी शेकापचे आमदार गणपतराव देशमुख, शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, भाजपाचे श्रीकांत देशमुख, कॉंग्रेसचे जगदीश बाबर यांच्यासह 15 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवार प्रा. लक्ष्मण हाके यांनी निवडणूकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती. त्यांनी पश्चिम भागातील जुनोनी, कोळा, चोपडी, शिवणे, भाळवणी गटातील कांही गावात जाऊन प्रचारसभाही घेतल्या होत्या. प्रा. लक्ष्मण हाके यांनी निवडणूकीतून माघार घ्यावी व आमदार देशमुख यांना पाठिंबा द्यावा याकरिता धनगर समाजातील कांहीजण गेल्या चार दिवसांपासून प्रयत्नात होते. दरम्यान उमदेवार प्रा. लक्ष्मण हाके व समाजातील नेत्यांमध्ये चर्चा हो...

मी व आ.देशमुख यांनी दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्याचे काम केले-आ.दिपकआबा

Image
मी व आ.देशमुख यांनी दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्याचे काम केले-आ.दिपकआबा सांगोला (प्रतिनिधी):- मीआणि आ.गणपतराव देशमुखआम्ही दोघांनी स्वत:चे दुकानचालवायला पदे घेतली नाहीत.उपेक्षीत जनतेला मदत करूनत्यांना दिलासा देण्यासाठीआम्ही पदाचा वापर करतो. ऐनदुष्काळात जनावराच्या छावण्याकाढून तालुक्यातील पशुधनवाचविले आहे. आठवड्यालाआढावा बैठक घेऊनदुष्काळग्रस्त जनतेला दिलासादेण्याचे काम केले आहे, असेविचार आ.दिपकआबा साळुंखेपाटील यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष पुरस्कृतशेकापक्षाचे उमेदवारआ.गणपतराव देशमुख यांच्याप्रचारार्थ सांगोला शहरातीलदोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसहहितचिंतकांची बैठक सो वारीसायंकाळी सांगोला येथेआयोजीत केली होती. यावेळीआ.दिपकआबा साळुंखे-पाटीलबोलत होते.मी आमदार होण्यामागेशेकापक्षाची महत्वाची भूमिकाअसल्याचे सांगून आमदारदिपकआबा पुढे म्हणाले की,दोन वेळच्या लोकसभेच्यानिवडणूकीत शेकापक्षानेविनाअट पाठींबा दिला होता.जि.प.अध्यक्षपदाची संधीआपल्या पक्षास मिळाली.त्यामध्ये आ.गणपतराव देशमुखयांची भूमिका महत्वाची आहे.यासाठी आणि तालुक्याच्याविकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाने आ.गणप...